Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 29:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 छडी व ताकीद यामुळे ज्ञान मिळते; परंतु बालकाला बेशिस्त सोडल्यास, ते आपल्या आईला कलंकित करते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहायला लावते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 छडी आणि सुबोध ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 29:15

Follow us:

Advertisements


Advertisements