Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 29:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 हिंसाचारी मनुष्य प्रामाणिक मनुष्याचा द्वेष करतो, आणि नीतिमानाची हत्या करण्याची योजना करतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 खुनशी माणसे सात्त्विकाचा द्वेष करतात, पण सरळ माणसे त्याच्या जिवाला जपतात.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात, आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 29:10

Follow us:

Advertisements


Advertisements