Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 28:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 गरीब लोकांवर जुलूम करणारा पुरुष, संपूर्ण पीक वाहून नेणार्‍या घनघोर वृष्टिसारखा आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 दुबळ्यांना पिडणारा दरिद्री पुरुष, हा धुऊन नेणार्‍या व अन्न राहू न देणार्‍या पावसासारखा आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जो राज्य करणारा पुरुष गरिबांना जाचतो, तो काहीहीअन्न न ठेवणाऱ्या पावसासारखा आहे.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 28:3

Follow us:

Advertisements


Advertisements