Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 27:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 क्रोध क्रूर असतो आणि राग पूरासमान असतो; पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा ही पुरवली पण प्रेमसंशयापुढे कोण टिकेल?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 क्रोधाचा क्रूरपणा आणि कोपाचा पूर पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल?

See the chapter Copy




नीतिसूत्रे 27:4

Follow us:

Advertisements


Advertisements