Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 27:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 मृत्यू आणि विध्वंस यांचे कधीही समाधान होत नाही, तसेच मनुष्याच्या नेत्रांचेही नव्हे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत; आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाहीत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मृतलोक आणि विनाशस्थान ही कधीही तृप्त होत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याचे डोळे कधी तृप्त होत नाही.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 27:20

Follow us:

Advertisements


Advertisements