Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 26:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 लबाड बोलणारी जीभ ज्याचा द्वेष करते त्याला दुखविते, आणि खुशामत करणारी जीभ नाशास कारणीभूत होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 लबाड जिव्हा आपण घायाळ केलेल्यांचा द्वेष करते, खुशामत करणारे तोंड नाशाला कारण होते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 लबाड बोलणारी जिव्हा आपण चिरडून टाकलेल्या लोकांचा द्वेष करते, आणि फाजील स्तुती करणारे तोंड नाशाला कारण होते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 26:28

Follow us:

Advertisements


Advertisements