Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 25:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 दूरवरून आलेला शुभ संदेश तान्हेल्याला मिळालेल्या शीतल जलासारखा आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तान्हेल्या जिवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तहानलेल्या जिवाला थंडगार पाणी, तसे दूर देशातून आलेले चांगले वर्तमान आहे.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 25:25

Follow us:

Advertisements


Advertisements