Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 25:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 जसा उत्तरेकडील वारा अनपेक्षितपणे पाऊस आणतो तसेच कावेबाज जीभ—क्रोधित मुद्रेला चेतावणी देते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 उत्तरेचा वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 उत्तरेकडचा वारा पाऊस आणतो; त्याचप्रमाणे जो कोणी गुप्त गोष्टी सांगतो तो चेहरा क्रोधाविष्ट करतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 25:23

Follow us:

Advertisements


Advertisements