Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 25:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देणे म्हणजे, जाड काठीने किंवा तलवारीने मारणे किंवा तीक्ष्ण बाण सोडणे यासारखे आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 जो शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देतो तो घण, तलवार व तीक्ष्ण बाण ह्यांसारखा आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देतो. जसे युद्घात सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण वापरतात यांसारखा तो आहे.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 25:18

Follow us:

Advertisements


Advertisements