नीतिसूत्रे 25:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नाहीतर तो ऐकणारा तुला निर्लज्ज ठरवेल आणि तुझ्याविरुद्ध तो दावा दाखल करेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 फोडल्यास तर ऐकणारा तुझी निर्भर्त्सना करील, आणि हे दूषण तुला लागून राहील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 केली तर कदाचित ऐकणारा तुझी अप्रतिष्ठा करील, व हे दूषण तुला लागून राहील. See the chapter |