Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 24:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 जे काही मी पाहिले त्याचा मी विचार करू लागलो आणि जे काही मी पाहिले त्यापासून एक धडा शिकलो:

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 ते मी पाहिले, त्याचा विचार केला, आणि ते पाहून मी बोध घेतला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 24:32

Follow us:

Advertisements


Advertisements