Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 24:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 विनाकारण तुझ्या शेजार्‍याविरुद्ध साक्ष देऊ नकोस— गैरसमज करून देण्यासाठी तू तुझ्या जिभेचा उपयोग करावा काय?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 आपल्या शेजार्‍याविरुद्ध विनाकारण साक्ष देऊ नकोस; तू आपल्या वाणीने ठकवू नकोस.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 निष्कारण आपल्या शेजाऱ्याविरूद्ध साक्ष देऊ नको, आणि आपल्या वाणीने फसवू नको.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 24:28

Follow us:

Advertisements


Advertisements