Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 24:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 कारण नीतिमान जरी सात वेळा पडतात, तरी ते पुन्हा सावरतात, परंतु जेव्हा दुष्ट लोकांवर अरिष्ट कोसळते, ते नाश पावतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 कारण नीतिमान सात वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी, तो पुन्हा उठतो, पण दुर्जनांचा संकटात विध्वंस होईल.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 24:16

Follow us:

Advertisements


Advertisements