Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 23:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 कारण तो अशा प्रकारचा व्यक्ती आहे जो नेहमीच किमतीबद्दल विचार करीत असतो. तो तुला म्हणतो “खा आणि पी” परंतु त्याचे मन तुझ्यावर नसते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कारण तो आपल्या मनात घास मोजणार्‍यासारखा आहे, तो तुला “खा, पी” म्हणतो, पण त्याचे मन तुझ्यावर नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तो अशाप्रकारचा मनुष्य आहे जो अन्नाची किंमत मोजतो. तो तुला खा व पी! म्हणतो, परंतु त्याचे मन तुझ्यावर नाही.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 23:7

Follow us:

Advertisements


Advertisements