Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 23:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तू श्रीमंतीकडे नजर टाकताच, ते निघून गेलेले असते, कारण पंख उगवताच गरुडाप्रमाणे ते आकाशात उडून जाईल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावीस काय? कारण गगनात उडणार्‍या गरुडासारखे पंख धन आपणास लावते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जेव्हा तू जो जाणारा पैसा आहे त्यावर आपली नजर लावशील, आणि अचानक ते पंख धारण करतील, आणि ते गरुडासारखे आकाशाकडे उडून जातील.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 23:5

Follow us:

Advertisements


Advertisements