Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 23:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 जेव्हा द्राक्षारस लाल आहे, तेव्हा त्याकडे टक लावून पाहू नको, जेव्हा ते कपामध्ये चमकते, जेव्हा ते सहजपणे खाली उतरते!

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 द्राक्षारस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो हे पाहत बसू नकोस.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 जेव्हा मद्य लाल आहे, जेव्हा तो प्याल्यात चमकतो, आणि खाली कसा सहज उतरतो तू त्याकडे पाहू नको.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 23:31

Follow us:

Advertisements


Advertisements