नीतिसूत्रे 23:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 जे मद्यपानासाठी घुटमळतात, जे मिश्रित मदिरेची चव घेण्यासाठी जातात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 जे फार वेळपर्यंत द्राक्षारस पीत राहतात, जे मिश्रमद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात त्यांच्या. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जे मद्य पीत रेंगाळतात, जे मिश्र मद्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतात. See the chapter |