Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 23:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 एखाद्या लुटारूप्रमाणे ती दबा धरून बसते आणि लोकांमध्ये विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 ती लुटारूसारखी टपून राहते. आणि माणसांतील विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 ती चोरासारखी वाट बघत असते, आणि ती मनुष्यजातीत विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 23:28

Follow us:

Advertisements


Advertisements