Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 23:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 जे अतिमद्यपान करतात किंवा जे आधाशीपणे मांस खातात त्यांची संगत करू नको,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे ह्यांच्या वार्‍यास उभा राहू नकोस;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मद्यप्यांबरोबर किंवा खादाडपणाने मांस खाणाऱ्याबरोबर मैत्री करू नकोस.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 23:20

Follow us:

Advertisements


Advertisements