Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 23:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जेव्हा तू अधिकार्‍यांबरोबर भोजन करतोस, तेव्हा तुझ्यासमोर काय आहे हे चांगले लक्षात घे,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अधिपतीबरोबर भोजनास बसतोस तेव्हा तुझ्यापुढे कोण आहे ह्याचा पूर्ण विचार कर;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 जेव्हा तू अधिपतीबरोबर जेवायला बसतोस, तेव्हा काळजीपूर्वक तुझ्यापुढे कोण आहे याचे निरीक्षण कर,

See the chapter Copy




नीतिसूत्रे 23:1

Follow us:

Advertisements


Advertisements