Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 22:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल, आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 जो दुष्कर्म पेरतो तो अनर्थाची कापणी करतो, त्याच्या क्रोधाचा सोटा व्यर्थ होईल.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, आणि त्याच्या क्रोधाची काठी तूटून जाईल.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 22:8

Follow us:

Advertisements


Advertisements