Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 22:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 दुष्टाच्या मार्गात काटे व पाश असतात; परंतु जे त्यांच्या जिवास जपतात, ते अशा मार्गांपासून दूर राहतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 कुटिल मनुष्याच्या मार्गात काटे व पाश असतात; ज्याला जिवाची काळजी असते त्याने त्यापासून दूर राहावे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात; जो कोणी आपल्या जिवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 22:5

Follow us:

Advertisements


Advertisements