नीतिसूत्रे 22:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 कारण याहवेह त्यांचा खटला लढतील आणि जीवनासाठी जीवन घेतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल. आणि त्यांना नागवणार्यांचा जीव नागवील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल, आणि ज्या कोणी त्यांना लुटले त्यांचे जिवन तो लुटेल. See the chapter |