Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 22:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका, आणि गरजवंतांना न्यायालयात चिरडू नका,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नकोस. आणि वेशीत विपन्नावर जुलूम करू नकोस;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 22:22

Follow us:

Advertisements


Advertisements