नीतिसूत्रे 22:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 श्रीमंत होण्यासाठी जो गरिबांवर जुलूम करतो तो आणि जो श्रीमंतांना बक्षिसे देतो—दोघेही दरिद्री होतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आपले धन वाढवण्यासाठी जो गरिबाला नाडतो व धनिकाला भेटी देतो तो भिकेस लागतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो, किंवा जो धनवानाला भेटी देतो, तोही गरीब होईल. See the chapter |