नीतिसूत्रे 22:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जो शुद्ध हृदयावर प्रेम करतो आणि कृपायुक्त भाषण करतो तो राजाचा मित्र होईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ज्याला मनाची शुद्धता आवडते, ज्याची वाणी कृपामय असते; अशाचा मित्र राजा असतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 ज्याला मनाची शुद्धता आवडते, आणि ज्याची वाणी कृपामय असते; अशांचा मित्र राजा असतो. See the chapter |