Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 21:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा, धाब्याच्या एका कोपर्‍याला बसणे पुरवले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहाण्यापेक्षा, धाब्याच्या कोपऱ्यात राहणे अधिक चांगले.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 21:9

Follow us:

Advertisements


Advertisements