Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 21:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 दोषी मनुष्याचा मार्ग फसविणारा आहे, परंतु निर्दोष मनुष्याचे वागणे सरळपणाचे असते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 अपराधांचा भार वाहणार्‍याचा मार्ग फार कुटिल असतो, पण जो शुद्ध असतो त्याचे वर्तन सरळ असते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 अपराधी मनुष्याचा मार्ग वाकडा असतो, पण जो शुद्ध आहे तो योग्य करतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 21:8

Follow us:

Advertisements


Advertisements