Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 21:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 दुष्टांचा हिंसाचार त्यांना ओढून घेऊन जाईल, कारण चांगले करण्यास ते नकार देतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 दुर्जनांचा बलात्कार त्यांना उडवून टाकील. कारण ते न्यायाने वागण्यास तयार नसतात.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 दुष्टांचा बलात्कार त्यांना झाडून टाकील, कारण ते न्याय करण्याचे नाकारतात.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 21:7

Follow us:

Advertisements


Advertisements