Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 20:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 पुष्कळजण अतूट प्रेम असल्याचा दावा करतात, परंतु प्रामाणिक मनुष्य कोणाला सापडेल?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात, पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल? पण खरोखरच असा व्यक्ती सापडणे कठीण असते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 20:6

Follow us:

Advertisements


Advertisements