नीतिसूत्रे 20:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 वजनात व मापात फरक असणे याचा याहवेहला वीट आहे आणि अप्रामाणिक वजनकाटे त्यांना प्रसन्न करीत नाहीत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 वजनावजनांत फरक असणे ह्याचा परमेश्वराला वीट आहे, आणि खोटी तागडी बरी नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 असमान वजनाचा परमेश्वरास तिरस्कार आहे आणि अप्रामाणिक तराजू चांगले नाही. See the chapter |