नीतिसूत्रे 20:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 वजनावजनांत व मापामापांत फरक असणे— या दोन गोष्टींचा याहवेहला वीट आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 वजनावजनांत व मापामापांत फरक असणे ह्या दोहोंचा परमेश्वराला वीट आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे, या दोन्हींचा परमेश्वरास तिरस्कार आहे. See the chapter |