Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 20:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते; तिच्यामुळे जे पथभ्रष्ट होतात ते शहाणे नाहीत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 द्राक्षरस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडखोर आहे; पिण्याने झिंगणारा शहाणा नाही.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 20:1

Follow us:

Advertisements


Advertisements