Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मग निश्चितच, अंतर्ज्ञानाचा धावा करशील, आणि शहाणपण आत्मसात करण्यासाठी आक्रोश करशील,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जर तू विवेकासाठी आरोळी करशील, आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील;

See the chapter Copy




नीतिसूत्रे 2:3

Follow us:

Advertisements


Advertisements