नीतिसूत्रे 2:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 परंतु दुष्ट लोकांचा देशातून समूळ नायनाट होईल आणि तेथील अविश्वासू लोकांचे उच्चाटन केले जाईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचार्यांचे त्यातून निर्मूलन होईल. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परंतु दुष्टांना त्यांच्या वतनातून छेदून टाकले जाईल, आणि जे विश्वासहीन त्यांना त्यांच्या वतनापासून दूर नेले जाईल. See the chapter |