Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 2:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 कारण सरळ मनाचे लोकच देशात वस्ती करतील, आणि निर्दोष लोक त्यात टिकून राहतील;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 कारण सरळ जनच देशात वस्ती करतील; सात्त्विक जन त्यात राहतील.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 कारण योग्य करतात तेच देशात घर करतील, आणि जे प्रामाणिक आहेत तेच त्यामध्ये राहतील.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 2:21

Follow us:

Advertisements


Advertisements