नीतिसूत्रे 2:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्या स्त्रीपासून, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परस्त्रीपासून, मोहक भाषण करणार्या परस्त्रीपासून, ज्ञान तुझा बचाव करील; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ज्ञान आणि दूरदर्शीपणा तुला अनितीमान स्त्रीपासून वाचवील, जी स्त्री धाडस करायला बघते आणि खुशामतीच्या शब्दांनी स्तुती करते. See the chapter |