Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 2:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्‍या माणसांपासून दूर ठेवील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणार्‍या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 ते तुला वाईट मार्गापासून सोडविल, कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील,

See the chapter Copy




नीतिसूत्रे 2:12

Follow us:

Advertisements


Advertisements