नीतिसूत्रे 2:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल, आणि ज्ञान तुझ्या जीवाला सुखदायक वाटेल, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 ज्ञान तुझ्या हृदयात प्रवेश करील, आणि तुझ्या आत्म्याला ज्ञान आनंदित करील. See the chapter |