नीतिसूत्रे 19:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 माझ्या मुला, जर शिक्षण ऐकण्याचे थांबवलेस, तर ज्ञानाच्या वचनापासून तू दूर जाशील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 माझ्या मुला, ज्ञानाची वचने सोडून भटकायचे असले तर शिक्षण घेणे सोडून दे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 माझ्या मुला, जर तू सूचना ऐकण्याचे थांबवले तर ज्ञानाच्या वचनापासून भटकशील. See the chapter |