Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 19:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 जे कोणी त्यांच्या वडिलांना लुटतात आणि त्यांच्या आईला हाकलून देतात, ती अशी संतान आहे जी लज्जा व अप्रतिष्ठा यांना कारणीभूत होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 जो आपल्या बापाशी दंडेली करतो व आपल्या आईला हाकून लावतो, तो लज्जा व अप्रतिष्ठा आणणारा मुलगा होय.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो, तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 19:26

Follow us:

Advertisements


Advertisements