Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 19:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 जे याहवेहच्या आज्ञा पाळतात, ते आपला जीव सुरक्षित ठेवतात, परंतु जे आपल्या वर्तनाविषयी निष्काळजी असतात, ते मृत्युमुखी पडतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 जो आज्ञा पाळतो तो आपले प्राण रक्षतो; जो आपल्या वर्तनाविषयी बेपर्वा असतो तो मरेल.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जो कोणी आज्ञा पाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, पण जो मनुष्य आपल्या मार्गाविषयी विचार करत नाही तो मरेल.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 19:16

Follow us:

Advertisements


Advertisements