Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 19:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 आळस मनुष्याला गाढ झोप आणतो आणि लक्ष्यहीन मनुष्य उपाशी राहतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आळस घोर निद्रेत लोटतो; रिकामा फिरणारा उपाशी मरतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 19:15

Follow us:

Advertisements


Advertisements