नीतिसूत्रे 19:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 विकृत ओठांच्या मूर्ख मनुष्यापेक्षा, निर्दोषपणाने वागणारा गरीब मनुष्य अधिक चांगला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे, त्याच्यापेक्षा सात्त्विकपणे चालणारा दरिद्री बरा. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे. See the chapter |