नीतिसूत्रे 18:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जो त्याचे काम करण्यात आळशी आहे, तो विध्वंस करणार्याचा भाऊ आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आपल्या कामात हयगय करणारा, नासधूस करणार्याचा भाऊ होय. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे तो नाश करणाऱ्याचा भाऊ आहे. See the chapter |