नीतिसूत्रे 18:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मूर्खांच्या जिभा त्यांना कलहात पाडतात; आणि त्यांचे मुख माराला आमंत्रण देते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मूर्ख कलहाला तोंड देतो; त्याचे मुख चापटीला आमंत्रण करते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मूर्खाचे ओठ त्यास भांडणात पाडतात, आणि त्याचे मुख मारास आमंत्रण देते. See the chapter |