Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 18:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तोंडातील शब्द खोल पाण्यासारखे आहेत; परंतु सुज्ञतेचा झरा म्हणजे पाण्याचा उफळता प्रवाह आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मनुष्याच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत, ते वाहता ओढा व ज्ञानाचा झरा असे आहेत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मनुष्याच्या मुखाचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत; ज्ञानाचा झरा वाहणाऱ्या प्रवाहासारखे आहेत.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 18:4

Follow us:

Advertisements


Advertisements