Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 18:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जेव्हा दुष्टता येते तिथे तिरस्कार येतो, आणि निर्ल्लजपणाबरोबर निंदा येते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 जेथे दुष्ट तेथे तिरस्कार, आणि जेथे अधमता तेथे निंदा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जेव्हा वाईट मनुष्य येतो, त्याच्याबरोबर तिरस्कार येतो, निर्भत्सना आणि लाज त्यासह येतात.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 18:3

Follow us:

Advertisements


Advertisements