Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 18:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 ज्यांचे मित्र अविश्वासू असतात, त्यांचा नाश लवकर होतो, पण एक असा मित्र आहे की जो भावापेक्षाही एकनिष्ठ राहतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 जो कोणी पुष्कळ मित्र करतो तो आपल्याच नाशासाठी ते करतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या भावापेक्षाही आपणांस धरून राहतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 18:24

Follow us:

Advertisements


Advertisements