Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 18:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्यांच्या मुखफळाने मनुष्याचे पोट भरले जाते; त्यांच्या ओठांनी केलेल्या उत्पन्नामुळे त्यांचे समाधान होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात; त्याला आपल्या वाणीचे पीक भोगले पाहिजे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल, तो आपल्या ओठांच्या पीकाने तृप्त होईल.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 18:20

Follow us:

Advertisements


Advertisements